Lotus CBSE School & Jr College मध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. 🚩
याप्रसंगी गुणवंत आणि कीर्तिवंत व्यक्तींचा 'सन्मान सोहळा' आयोजित करण्यात आला होता.
याच कार्यक्रमादरम्यान सर्वांनी अतिशय प्रेमाने माझा वाढदिवसही साजरा केला. या स्नेहाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार! 🙏
#MaharashtraDin #KamgarDin #LotusCBSESchool #JrCollege #SanmanSohala #BirthdayCelebration #Sangamner