Notes:https://github.com/JKCodingPathshala-YoutubeChannel/C-New.git
या लेक्चरमध्ये आपण C Programming Language मधील Variables आणि Data Types शिकणार आहोत.
C Language शिकताना हे concept खूप महत्त्वाचे आहेत कारण variables शिवाय कुठलीही प्रोग्रामिंग होत नाही.
👉 या lecture मध्ये कव्हर होणारे topics:
Variables म्हणजे काय?
Variables declare आणि use कसे करतात?
Rules for naming variables
Data Types in C (int, float, char, double इ.)
Format specifiers (%d, %f, %c इ.)
Practical examples with explanation
📚 Programming शिकायचं असेल तर C Language पासून सुरुवात करा आणि आमच्यासोबत step by step शिका 🚀
Download
0 formats
No download links available.
C Programming L-02 | Variables and Data Types in Marathi | C Language Tutorial | NatokHD