3P शेअर मार्केट क्लासेस मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे!
या व्हिडिओमध्ये आपण Head & Shoulders Pattern हा एक powerful Reversal Pattern कसा ओळखायचा आणि त्यावर profitable trading कशी करायची हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत 📊
👉 या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल:
Head & Shoulders Pattern म्हणजे काय?
Pattern Structure (Left Shoulder, Head, Right Shoulder, Neckline)
Breakout / Breakdown कसा ओळखायचा
Entry, Stop Loss आणि Target कसे ठरवायचे
Volume Confirmation कसा वापरायचा
Fake Signal कसा टाळायचा
हा pattern तुम्हाला market top ओळखायला मदत करतो आणि trend reversal पकडण्यासाठी खूप उपयोगी आहे 🔥
जर तुम्ही beginner असाल किंवा तुमची trading skill improve करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा!