🔵 C++ Tutorial in Marathi | Destructors आणि Dynamic Constructor समजून घ्या!
या व्हिडिओमध्ये आपण C++ मधील Destructors आणि Dynamic Constructor यांची सविस्तर माहिती मराठीतून समजून घेणार आहोत.
✅ Destructors म्हणजे काय?
✅ Destructor ची Syntax आणि उपयोग
✅ Destructor कसा कार्य करतो?
✅ Dynamic Constructor म्हणजे काय?
✅ Dynamic Memory Allocation वापरून Constructor कसा लिहावा
✅ Example Programs आणि Output Analysis
✅ Interview साठी महत्त्वाचे Concepts
🎯 ही माहिती कोणासाठी आहे?
Programming शिकणारे विद्यार्थी
Engineering / BSc CS / IT चे विद्यार्थी
Competitive Exam साठी तयारी करणारे
C++ मध्ये Beginners
📌 पाहा आणि शिका - C++ Concepts अगदी सहज मराठीतून!
👉 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा आपल्या मित्रांसोबत!
#CppInMarathi #DestructorsInCpp #DynamicConstructor #CppTutorialMarathi #MarathiProgramming #LearnCpp #ObjectOrientedProgramming
Download
0 formats
No download links available.
Destructors in C++ | Dynamic Constructor | C++ tutorial in marathi | NatokHD