चला ऐकुया नवीन गाणे. *बुद्ध धम्माची शाळा*
निळी पाखरं कलामंच संगमेश्वर जलसा मंडळ संगमेश्वर,निर्माता,कवी आयु.संतोष मोहिते यांच्या सुमधुर आवाज, साथीला महेश ब तांबे,कोरसला प्राणित गमरे,अमर जाधव,मंगेश गमरे,प्राणिल मोहिते,ऋतिक तांबे ,हार्मोनियम साथ देणारे आयु.महेश सु.तांबे आणि ढोलक साथीदार आयु.संदीप कदम.