मित्रांनो मी तुमच्या साठी DosBox कसे वापरायचे किंव्हा DOS कसे वापरतात हे तुम्हाला या पूर्ण विडियो मध्ये शिकायला मिळेल.
तसेच काही तुम्हाला प्रश्न असतील तर खाली कमेन्ट करा.
00:00 डॉस बोक्स ची वोळख
00:34 डॉस बोक्स इंस्टॉल करणे
01:29 डॉस मधील Help कमांड
04:40 डॉस मधील DIR कमांड
07:06 DIR मधील आणखी कमांड
15:25 डॉस बॉक्स मधील CD कमांड
21:13 डॉस बॉक्स मधील RD व MD कमांड
27:27 डॉस बॉक्स मधील COPY कमांड
40:19 डॉस बॉक्स मधील REN कमांड
45:01 डॉस बॉक्स मधील TYPE कमांड
48:32 डॉस बॉक्स मधील DEL कमांड
51:21 डॉस बॉक्स मधील VER व EXIT कमांड
52:34 डॉस बॉक्स ची सेटिंग
57:57 डॉस बॉक्स मध्ये Turbo C++ इंस्टॉल करणे
1:02:38 डॉस प्रोग्रामचे शॉर्टकट तयार करणे