नमस्कार मित्रांनो,
या व्हिडिओमध्ये आपण Revit मध्ये Simple 2 Room Plan कसा तयार करायचा हे step-by-step शिकणार आहोत.
या ट्युटोरियलमध्ये आपण Autodesk Revit वापरून खालील गोष्टी शिकणार आहोत:
✔ Wall Tool वापरून rooms तयार करणे
✔ Doors insert करणे
✔ Windows add करणे
✔ Simple residential floor plan तयार करणे
हा व्हिडिओ Complete Revit Course in Marathi सिरीजचा भाग आहे. या सिरीजमध्ये आपण beginner पासून सुरुवात करून पूर्ण architectural project तयार करणार आहोत.
जर तुम्ही Architecture Student, Civil Student, Interior Designer किंवा Site Engineer असाल तर ही सिरीज तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.
👍 व्हिडिओ आवडला असेल तर Like करा
📢 मित्रांसोबत Share करा
🔔 Channel Subscribe करा
#revit
#revitmarathi
#revitcourse
#revitfloorplan
#learnrevit
#architecture
#bimtutorial
#revittraining
#architects #engineers #contractors #drafting #civilengineering #construction
Download
0 formats
No download links available.
Episode 4 | Revit Floor Plan Tutorial Marathi | Walls Doors Windows Explained | | NatokHD