Google sheets : How create small chart within a single cell
🅦🅔🅔🅚🅛🅨 🅣🅘🅟 : By SNJB's Late Sau. K. B. Jain CoE, Chandwad and CSI Nashik Chapter * Tip 31 : How create small chart within a single cell in Google Sheets* *Sparkline () function म्हणजे काय ?* Sparkline हे function एका सेलमध्ये असलेला एक छोटासा चार्ट तयार करतो. *याचा वापर कसा करावा* *Steps:* *१.* गुगल स्प्रेडशीट ओपन करावे. *२.* तुम्हाला स्प्रेडशीट मधील एका सेल ला सिलेक्ट करायचा आहे. *३.* त्यानंतर तुम्हाला sparkline() ह्या function चा वापर करायचा आहे . =SPARKLINE(data, [options]) Range : छोटासा चार्ट तयार करण्यासाठी डेटा असलेली range Options : चार्ट ला फॉरमॅटिंग करण्यासाठी वापरलेली पर्यायी सेटिंग्ज Eg. Eg. =SPARKLINE(A3:A5,{"charttype","column"}) *५.* अशाप्रकारे Sparkline() या function च्या मदतीने तुम्ही गुगल शीट मध्ये एका सेलमध्ये एक छोटासा चार्ट तयार करू शकतो. *काही कॉमन प्रश्न:* *प्रश्न :* आपण चार्ट स्तंभांचा रंग बदलू शकतो का ? *उत्तर :* होय , आपण कलर ह्या पॅरामीटर च्या मदतीने चार्ट मधील स्तंभाचा रंग बदलू शकतो. ---------------------------------------- Prepared by: *एस एन जी बी के बी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, चांदवड* In association with *CSI Nashik Chapter.* *For Marathi, Hindi and English Version, click on: https://tinyurl.com/29zrxc6k #googlesheets #maheshsanghavi
Download
0 formatsNo download links available.