Back to Browse

Import data from one Google Sheet to another

118 views
Jul 3, 2021
7:04

Import data from one Google Sheet to another.(Tip of Week) Import data from one sheet to another म्हणजे काय ? इम्पोर्ट डेटा फ्रॉम वन शीट टू अनादर शीट म्हणजे आपण डेटाला इम्पोर्ट केले एका शीट मधून दुसऱ्या शीट मध्ये तर आपल्यांना त्याच्यामध्ये पुन्हा बदल करण्याची गरज नाही किंवा काही बदल झाल्यास ते ऑटोमॅटिकली दोघं शीट मध्ये रिफ्लेक्ट होतात . आणि त्यासाठी आपण गुगल स्प्रेडशीट मध्ये इम्पोर्ट रेंज नावाचे फंक्शन चा उपयोग करणार आहोत. याचा वापर कसा करावा Steps: १. गुगल स्प्रेडशीट ओपन करावे. २. त्यानंतर स्प्रेडशीट मध्ये सेल ला सिलेक्ट करा आणि त्यामध्ये इम्पॉर्टंट फंक्शन द्या या फंक्शनमध्ये तुम्हाला दोन पॅरामिटर पास करायचे आहेत एक म्हणजे युआरएल आणि दुसरा म्हणजे शीटचे नाव. =importrange(“URL”,”Sheet Name”) Eg. =importrange(“https://docs.google.com/spreadsheets/d/1EKllToCBwBE_Vq1c5QTr7QO42HKptyavPLVXI2kE9Tc/edit#gid=0”,”Sheet1!A1:B6”) ३. त्यानंतर तुम्हाला एंटर करायचं आहे आणि अलाव एक्सेस वर क्लिक करायचा आहे. ४.त्यानंतर तुम्हाला काही फॉरमॅटींग करायचे असेल तर तुम्ही करू शकता अशाप्रकारे तुम्ही डेटा ला एका शीटमधून दुसऱ्या शीटमध्ये importrange च्या मदतीने ॲक्सेस करू शकता Note: If you are in a spanish-speaking country , use a semicolon as a separator instead of the comma. ---------------------------------------- Prepared by: *एस एन जी बी के बी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, चांदवड* In association with *CSI Nashik Chapter.* For Marathi, Hindi and English Version, click on: https://tinyurl.com/29zrxc6k This tip is suggested by Dr. S. D. Sancheti, HoD Mechanical, SNJBs Late Sau KBJ CoE Chandwad. #importdatafromonesheettoother #googlesheet #maheshsanghavi #tipsandtricks

Download

0 formats

No download links available.

Import data from one Google Sheet to another | NatokHD