गर्व आहे मराठी असल्याचा! ❤️🚩 सह्याद्रीच्या साक्षीने गातोय महाराष्ट्राचं गाणं.
🧡🧡🧡🧡🧡🙌🏼
#MaharashtraDay #JaiMaharashtra #MarathiPride #GroupCover
मराठी अस्मिता, मराठी अभिमान! 🚩
आमचा छोटासा प्रयत्न - "मी मराठी" विशेष.
#1stMay #MaharashtraDin #MaharashtraDesha #Marathimulgi