🎬 C++ मधील Pure Virtual Function आणि Abstract Class | संपूर्ण मार्गदर्शन मराठीत
आपण C++ शिकत असाल आणि Object Oriented Programming मध्ये पारंगत व्हायचं ठरवलं असेल, तर Pure Virtual Function आणि Abstract Class समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
या व्हिडीओमध्ये आपण हे दोन्ही concepts अगदी सोप्या भाषेत आणि उदाहरणांसह शिकलो आहोत.
👨🏫 व्हिडीओमधील मुख्य मुद्दे:
Virtual आणि Pure Virtual Function मधील फरक
Abstract Class म्हणजे काय?
Code उदाहरणांसह Step-by-step समजावून सांगितले आहे
Practical वापर कसा करायचा?
Technical Interview मध्ये हे टॉपिक कसे विचारले जातात?
#CppMarathi #PureVirtualFunction #AbstractClassInCpp #CppTutorial #ObjectOrientedProgramming #LearnCpp #MarathiProgramming #CppInterviewPreparation #elogic
Download
0 formats
No download links available.
Pure Virtual Function in C++| Abstract class | C++ tutorial in marathi | NatokHD