Back to Browse

Selenium in Marathi Day1

33.7K views
Mar 8, 2021
1:39:42

माझ्या मराठी मित्रानो मी तुमच्या साठी घेऊन येत आहे IT ट्रैनिंग फक्त मराठीच. Selenium ट्रैनिंग आता मराठी मध्ये. बेसिक ते ऍडव्हान्स लेवल प्रशिक्षण. लाईक करा शेअर करा. Date: 24-10-2022 Wish you a Happy Diwali to you all.... मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आता यापुढे आपण प्रत्यक्षात भेटू मी प्रयत्न करणार आहे ती मला सॉफ्टवेअर टेस्टिंग बद्दल इतकी माहिती देता येईल आणि ती सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवत आहे तो म्हणजे आपण लाइव्ह कसे येऊ शकेल हे सगळे sessions मराठीत लाइव्ह असतील. ते सगळे आपण घेणार आहोत आपण जरूर भेटूया आणि शिक्षण सुरू करूया लवकरात लवकर आणि तुम्ही पण विसरू नका लाईक करा आणि शेअर करायला आपल्याला जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल तेवढा पण प्रयत्न करूया आणि तुम्ही मला मदत कराल याची मला खात्री आहे आणि धन्यवाद. ऑल द बेस्ट.

Download

0 formats

No download links available.

Selenium in Marathi Day1 | NatokHD