Detect language function of Google Spreadsheet
🅦🅔🅔🅚🅛🅨 🅣🅘🅟 : By SNJB's Late Sau. K. B. Jain CoE, Chandwad and CSI Nashik Chapter * Tip 34 : How to detect language using detect language function in google sheets* *Detect Language Function म्हणजे काय ?* Detect Language function नमूद केलेल्या रेंजमधील टेक्स्ट मध्ये वापरलेल्या भाषेला ओळखते. *याचा वापर कसा करावा* *Steps:* *१.* गुगल स्प्रेडशीट ओपन करावे. *२.* तुम्हाला स्प्रेडशीट मधील एका सेल ला सिलेक्ट करायचा आहे. *३.* त्यानंतर तुम्हाला DETECTLANGUAGE () ह्या function चा वापर करायचा आहे . =DETECTLANGUAGE(text_or_range) Text or Range : The text or reference to cells containing text to evaluate. *५.* अशाप्रकारे DETECTLANGUAGE() या function च्या मदतीने तुम्ही गुगल शीट मध्ये नमूद केलेल्या रेंजमधील टेक्स्ट मध्ये वापरलेल्या भाषेला ओळखू शकता. ---------------------------------------- Prepared by: *एस एन जी बी के बी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, चांदवड* In association with *CSI Nashik Chapter.* *For Marathi, Hindi and English Version, click on: https://tinyurl.com/29zrxc6k
Download
0 formatsNo download links available.