Back to Browse

Kondmara 4 Romantic

51 views
Premiered May 10, 2026
3:08

निळी पाखरं कलामंच संगमेश्वर जलसा, आयु.संतोष मोहिते लिखित नाटिका कोंडमारा,यामध्ये जानवी व अमय ,अर्थात आयु.ऋतिक तांबे (जानवी) व आयु.अमर जाधव (अमय) ,जानवी लग्न झाल्यापासून अमयच्या दु:खीमय संसारात आपले सुख शोधत जगत असते परंतु अमयला आपले चूक कळून येते आणि चिखलात कमळ फुलावे तसे दोघांचा संसार फुलांसारखा फुलोरा होतो.

Download

0 formats

No download links available.

Kondmara 4 Romantic | NatokHD