जर्मनीमध्ये Masters करायचा विचार करताय का?
या व्हिडिओमध्ये जर्मनीमध्ये higher education साठी लागणारा complete process आपण detail मध्ये समजून घेतला आहे.
या interview मध्ये आपण Rushikesh Kendre - COEP alumni यांना भेटणार आहोत. त्यांनी जर्मनीतील Aachen University मधून Masters पूर्ण केलं आहे आणि ते आपल्याला संपूर्ण process बद्दल मार्गदर्शन करणार आहेत.
या interview मध्ये step-by-step process clear होणार 👇
📌 या व्हिडिओमध्ये काय समजून मिळेल:
0:00 ओळख
01:15 जर्मनीमध्ये Masters साठी कोणते options आहेत
01:57 University Options
02:27 Application process काय आहे?
03:11 Required documents कोणते?
04:13 APS process
04:52 किती universities ला apply करायचं
05:30 तुमचे selection चे chances किती आहेत हे कसं ओळखायचं?
07:02 German language कुठून शिकावी
08:24 University कशी select करावी? University Ranking खरंच matter करते का?
10:13 Public vs Private universities मध्ये फरक
10:42 Visa application process
11:57 Visa interview experience
👉 आणि अशा informative videos साठी channel ला नक्की subscribe करा 📩
For full PDF guide comment "Guide"
@coepevents6267
#engineering #masters #germany #studyingermany #msingermany #germanyeducation #germanyvisa
#marathistudents #abroadeducation #aps #UniAssist
#mastersingermany #germanystudentlife #germanystudentvisa
Download
0 formats
No download links available.
MS in Germany 🇩🇪 Full Process | Applications, APS, Visa Interview, Documents Explained | NatokHD