UPSC ची तयारी करायची आहे का? 🤔
या व्हिडिओमध्ये Virat Ranjana Bajrang Pawar Sir UPSC बद्दल complete guidance देतात — basics पासून strategy पर्यंत सगळं स्पष्टपणे समजावून सांगितलं आहे.
🎯 या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल:
0:00 Virat Pawar सरांचा शैक्षणिक प्रवास
02:01 परीक्षेचे स्वरूप कसे असते?
02:16 Prelim Paper 1 - GS
02:27 Prelim Paper 2 - CSAT
02:57 Mains Exam
03:14 Mains Exam - Paper A & B
03:59 Mains Exam - Essay
03:59 Mains Exam - GS 1, 2, 3 &4
05:36 Mains Exam - Optional Subject
06:29 Interview
07:19 Jobs after UPSC
07:38 UPSC ची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना सल्ला
09:29 UPSC साठी रोज किती वेळ अभ्यास करावा?
10:44 UPSC च प्रेशर कसं हँडल करायचं?
11:16 प्लॅन बीअसणं गरजेचं आहे का?
11:26 UPSC साठी क्लास लावलाच पाहिजे का?
12:10 विद्यार्थ्यांना सल्ला
हा व्हिडिओ खास त्या students साठी आहे ज्यांना UPSC याबद्दल confusion आहे.
#upsc #upscmarathi #upscpreparation #civilservices #careerguidance #upscstrategy #governmentjobs #governmentexam