Data Science म्हणजे नेमकं काय?
Data Scientist काय काम करतो?
१०वी–१२वी नंतर या क्षेत्रात करिअर कसं करायचं?
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
• Data Science ची मूलभूत संकल्पना
• Data Analyst, Data Engineer, ML Engineer, AI Engineer मधला फरक
• आवश्यक कौशल्ये (Programming, Maths, Probability)
• BSc / MSc Statistics किती महत्त्वाचे?
• Engineering नंतर काय पर्याय आहेत?
• विद्यार्थ्यांसाठी योग्य शैक्षणिक मार्ग
या विषयावर मार्गदर्शन करत आहेत Ankita Pawar Joshi — Lead Data Scientist.
हा व्हिडिओ विशेषतः १०वी–१२वीचे विद्यार्थी आणि पालकांसाठी उपयुक्त आहे.
🔔 Career guidance साठी channel subscribe करा.
👍 व्हिडिओ आवडला असेल तर Like आणि Share करा.
#DataScience #DataScienceMarathi #CareerGuidance #jobs #CareerAfter12th #CareerAfter10th #Statistics #DataAnalyst #DataEngineer #MLengineer #AIengineer #MachineLearning #science #arts #commerce #engineering #student #MSc #BSc
Download
0 formats
No download links available.
Data Science Career Guide (Marathi) | Data Analyst to AI Engineer | Complete Roadmap | NatokHD